रोज सकाळी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळण्यास मदत होते.



तूपामध्ये अनेक पोषण तत्वे असतात. त्यामुळे सकाळी तूप खाण्याचा सल्ला दिला जातो.



रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने पचन क्रिया चांगली राहण्यास मदत होते. तसेच पोट देखील व्यवस्थित स्वच्छ होते.



आयुर्वेदानुसार, तुपामुळे आपला हाडं मजबूत होण्यास मदत होते.



त्यामुळे रोज तूप खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात.



तुपामध्ये कॅलरी आणि हेल्ही फॅट्सचे चांगले प्रमाण असते.



त्यामुळे रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने ताकद मिळण्यास मदत होते.



तुपामध्ये थोडं मध घालून रात्री पिल्याने कफासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.



मेंदूच्या स्वास्थ्यासाठी देखील तूप खाणे फायदेशीर ठरु शकते.



तुपामुळे चेहऱ्याचे सौंदर्य उजळण्यास मदत होते.