या दिवसांत थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक आपल्या आहारात बदल करतात.
तसेच, शरीराला गरम ठेवण्यासाठी लोक उष्ण पदार्थांचं सेवन करतात.
अशातच असा प्रश्न पडतो की थंडीत दही खाणं योग्य आहे का?
खरंतर, थंडीत दही खाल्ल्याने तुमचा घसा खराब होऊ शकतो.
आयुर्वेदानुसार, दह्याचा नैसर्गिक गुणधर्म उष्ण आहे. याचा शरीरावर गरम प्रभाव होतो.
तसेच, दह्याचं सेवन केल्याने तुमची पचनशक्ती निरोगी राहते.
त्यामुळे थंडीच्या दिवसांत दह्याचं सेवन फायदेशीर ठरतं.
दह्यामुळे मेटाबॉलिजमही वाढतं. यामुळेा शरीर उष्ण राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.