पृथ्वी शिवाय या 17 जगांमध्ये पाण्याचे साठे आहेत. नासाच्या म्हणण्यानुसार पृथ्वी शिवाय 17 ग्रहांवर मानव जगू शकतो. कारण नासाचे म्हणणे आहे की, या ग्रहांवर पाणी आहे. नासाच्या म्हणण्यानुसार काही ग्रहांच्या पृष्ठभागावर बर्फ असू शकतो. वैज्ञानिकांनी या ग्रहावर इतर गोष्टींचाही अभ्यास अभ्यास केला आहे. हे सर्व ग्रह आपल्या सौरमालेच्या बाहेर आहेत. अनेक असे ग्रह आहेत ज्यांचा पृष्ठभाग खूप थंड आहे. एवढेच नाही तर काही ठिकाणी बर्फाळ समुदात देखील आहेत. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार इथे पाणी असल्याने, मानवी जीवन संभव आहे.