चेरी हे सर्वात फायदेशीर फळांपैकी एक मानले जाते.



चेरीत थायामिन, रिबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, नियासिन, फोलेट, लोह आणि कॅल्शियम यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश होतो.



चेरीमध्ये मेलाटोनिन नावाचे हार्मोन असते. यामुळे झोपेशी संबंधित समस्या दूर होतात.



चेरीत कमी कॅलरीज असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास चेरीचा फायदा होतो.



चेरीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे रक्तदाब पातळी संतुलित करण्यात मदत होऊ शकते.



चेरीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात.



चेरीमध्ये असलेले फायबर पोटाशी संबंधित समस्या दूर करते.



टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.