न्यूड फोटोशूट करुन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं यासाठी खूप धाडस लागतं.

न्यूड फोटोशूट करुन ते फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं यासाठी खूप धाडस लागतं.

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आहे.

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून बोल्ड कपड्यांमुळे चर्चेत आहे.

पण उर्फीआधी या कलाकारांचं न्यूड फोटोशूटदेखील चर्चेत आलं होतं.

पण उर्फीआधी या कलाकारांचं न्यूड फोटोशूटदेखील चर्चेत आलं होतं.

वनिता खरात

कबीर सिंह तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरातने न्यूड फोटोशूट केलं, त्यावेळी ती प्रचंड ट्रोल झाली होती.

आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खाननेदेखील पीके सिनेमाच्या शूटिंगदरम्यान न्यूड फोटोशूट केलं होतं.

आमिर खान

सिनेमाच्या यशामुळे आमिरच्या न्यूड फोटोशूटकडे चाहत्यांनी मात्र दुर्लक्ष केलं.

मिलिंद सोमण

आर्यन मॅन मिलिंद सोमण एक उत्तम अभिनेता असण्यासोबत मॉडेलदेखील आहे.

रणवीर सिंह

अभिनेता रणवीर सिंहने गेल्या काही दिवसांपूर्वी एका नामांकित मासिकासाठी न्यूड फोटोशूट केलं होतं.