'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) या सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला आहे.

भारतात या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. हॉलिवूडच्या या सिनेमाने भारतात सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला आहे.

पहिला आठवडा

182.90 कोटी

दुसरा आठवडा

98.49 कोटी

तिसरा आठवडा

54.53 कोटी

चौथा आठवडा

21.53 कोटी

पाचवा आठवडा

9.45 कोटी

सहावा आठवडा

1.30 कोटी

एकूण

368.20 कोटी

'अवतार 2' ठरला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा