अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

'सर्कस' सिनेमानंतर सिद्धार्थ आता एका नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'आपल्या सिद्धू'ने आज सोशल मीडियाच्या माध्यमातून नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

'सर्कस' सिनेमानंतर सिद्धार्थ आता 'थ्री चिअर्स' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सिद्धार्थने या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

त्याने थ्री चिअर्स'...नवा दिवस, नवी भूमिका, नवा सिनेमा,

असं म्हणत नव्या सिनेमाची घोषणा केली आहे.

सिद्धार्थने नव्या सिनेमाची घोषणा केल्यानंतर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

सिद्धार्थच्या आगामी 'थ्री चिअर्स' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा पारितोष पेंटर सांभाळणार आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.