टीव्ही मालिका 'गम है किसी के प्यार में' फेम अभिनेत्री आयशा सिंगने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये आयशा खूपच सुंदर दिसत आहे.

आयशा सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

आयशा नेहमीच आपले नव-नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

आयशा सिंहची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे.

आयशाच्या या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

आयशाने गुलाबी स्लीव्हलेस सूट परिधान केलेला असून त्यावर चमकदार दुपट्टा घातला आहे.

अभिनेत्रीचा हा डीप नेक सूट तिच्यावर खूपच फुलून दिसत आहे. आयशाचे हे फोटो पाहून चाहत्यांनी तिला कोणाच्या प्रेमात पडली काय असे प्रश्न विचारले आहेत.