1 मार्च - चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, भोपाळ, भुवनेश्वर, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, कोची - या राज्यांत महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri 2022) सुट्टी आहे.



3 मार्च - गंगटोकमध्ये लोसारची सुट्टी असेल.



4 मार्च - आयझॉलमधील छपचार कुटमुळे बँका बंद राहतील.



6 मार्च - रविवारची सुट्टी.



12 मार्च - दुसरा शनिवार सुट्टी.



13 मार्च - रविवारची सुट्टी.



17 मार्च - देहरादून, कानपूर, लखनऊ आणि रांचीमध्ये होलिका दहनाच्या दिवशी बँका बंद राहतील.



18 मार्च - चंदीगड, देहरादून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, भोपाळ, भुवनेश्वर, श्रीनगर, तिरुअनंतपुरम, कोची, लखनऊ येथे होळीची सुट्टी असणार आहे.



19 मार्च - भुवनेश्वर, इंफाळ आणि पाटणा येथे होळी निमित्ताने बँका बंद राहतील.20 मार्च - रविवारची सुट्टी



22 मार्च - बिहारच्या दिनानिमित्ताने बॅंका बंद राहतील.

26 मार्च - चौथ्या शनिवारची सुट्टी पाटण्यात बँका बंद राहतील.
27 मार्च - रविवारची सुट्टी.