बजाज पल्सर 250 भारतात लॉन्च, पाहा फोटो

देशातील आघाडीची दुचाकी निर्माता कंपनी बजाज ऑटोने बाजारात दोन धमाकेदार बाईक्स लॉन्च केल्या आहेत.

बजाज या बाईक्सला दोन व्हेरिंअटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.

यातील एक सेमी फेयर्ड मॉडेल आरएस 250 एफ बॅजसह लॉन्च करण्यात आले. तर, दुसरा मॉडेल एनएससह लॉन्च करण्यात आला आहे.

नवीन पल्सर 250 मध्ये स्प्लिट सीट सेटअप, मस्क्युलर फ्युएल टँक देण्यात आली आहे.

नवीन पल्सर बाईकचे काही स्टाइलिंग घटक एनएस 200 शी जुळतात.

बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहेत.

स्मूथ डाउनशिफ्टसाठी बाइकमध्ये स्लिप आणि असिस्ट क्लच आहे.

बजाज पल्सर एन 250 ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 1.38 लाख रुपये आहे.

तर, सेमी-फेअरिंग डिझाइनसह आलेल्या बजाज पल्सर एफ 250 ची किंमत 1.40 लाख रुपये आहे.