'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत चिमुकल्या आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आज (30 जून) तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे.
ABP Majha

'बालिका वधू' या लोकप्रिय मालिकेत चिमुकल्या आनंदीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) आज (30 जून) तिचा 25वा वाढदिवस साजरा करत आहे.

वयाच्या 11 व्या वर्षी अविकाला 'बालिका वधू' मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.
ABP Majha

वयाच्या 11 व्या वर्षी अविकाला 'बालिका वधू' मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती.

या भूमिकेमुळे ती घराघरांत गाजली. आजही लोक तिला ‘आनंदी’ म्हणूनच ओळखतात.
ABP Majha

या भूमिकेमुळे ती घराघरांत गाजली. आजही लोक तिला ‘आनंदी’ म्हणूनच ओळखतात.

‘बालिका वधू’शिवाय ती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमध्येही दिसली होती. या मालिकेमधील तिच्या पात्राला दीपिका कक्करपेक्षा जास्त प्रशंसा मिळाली.
ABP Majha

‘बालिका वधू’शिवाय ती ‘ससुराल सिमर का’ या मालिकेमध्येही दिसली होती. या मालिकेमधील तिच्या पात्राला दीपिका कक्करपेक्षा जास्त प्रशंसा मिळाली.

ABP Majha

अभिनय विश्वात सक्रिय असणारी अविका समाजातील लोकांना मदत करण्यासाठीही नेहमी पुढे सरसावते.

ABP Majha

अविका गौरला लहान मुलांचा फॅशन ब्रँड गिनी आणि जॉनीसाठी सर्वोत्कृष्ट मॉडेलचा पुरस्कार देखील मिळाला आहे.

ABP Majha

2008मध्ये अविकाने 'राजकुमार आर्यन', 'मेरी आवाज को मिल गई रोशनी', 'करम अपना अपना', 'श्श… फिर कोई है' आणि 'चलती का नाम गाडी' मध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या.

ABP Majha

2011मध्ये तिने 'ससुराल सिमर का' या मालिकेमध्ये काम केले होते. अविकाने 'ससुराल सिमर का'मध्ये रोलीची भूमिका साकारली होती.

ABP Majha

या मालिकेत अभिनेत्रीने अवघ्या 14व्या वर्षी विवाहित महिलेची भूमिका साकारली होती.

ABP Majha

टीव्ही जगतात आपले नाव कमावल्यानंतर अविका गौरने साऊथ इंडस्ट्रीमध्येही आपले पाऊल टाकून, अभिनय करण्यास सुरुवात केली आहे.