ड्रॅगन फ्रूट बहुतेक लोक सॅलड किंवा शेकर बनवताना खातात.
पण सर्वसाधारणपणे फळांचे सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
ड्रॅगन फ्रूट हे मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे जो इंसुलिन सुधारण्यास मदत करू शकतो.
मधुमेहाच्या रुग्णांना त्यांची आवडती फळे खाण्यापूर्वी दोनदा विचार करावा लागतो.
अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे की टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांपेक्षा प्री-मधुमेहाच्या प्रकरणांमध्ये प्रमाण जास्त दिसलं.
ड्रॅगन फ्रूट हे चवदार फळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते कारण त्यात भरपूर पोषक असतात.
ड्रॅगन फ्रूटचा जीआय स्कोअर कमी असल्याने मधुमेही या फळाचे सेवन करू शकतात.
मात्र, ड्रॅगन फळांचे सेवन मर्यादित करणे चांगले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.