आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघापैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सच्या खेळाडूंनी नवं फोटोशूट केलं आहे.



धोनीपासून ते मोईन अली असे सर्वच या फोटोंमध्ये दिसत आहेत.



चेन्नईच्या खेळाडूंनी चेन्नईचा पारंपरिक पोशाख असणाऱ्या लुंगीमध्ये फोटोशूट केलं आहे.



नुकत्याच झालेल्या मॅचमध्ये पुन्हा फॉर्मात परतलेला ऋतुराज देखील फोटोत आहे.



न्यूझीलंडचे कॉन्वे आणि सँटनर यांनी देखील सोबत फोटो काढला आहे.



हे सर्व फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहेत.



यात संघाचा सलामीवीर डेवन कॉन्वे सर्वात उत्साही दिसत आहे.



चेन्नईने यंदा सहा पैकी पाच सामने गमावल्यामुळे ते नवव्या स्थानावर आहेत.