अभिनेत्री अवनीत कौर सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे अवनीतने तिच्या सुट्ट्यांमधील हॉट आणि ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत या फोटोंमध्ये अवनीत मालदीलमध्ये बोल्ड ब्लॅक बिकनीमध्ये स्विमिंग पूलमध्ये वेळ घालवताना दिसत आहे अनेकदा अवनीतचा नवा आणि वेगळा अवतार चाहत्यांना पाहायला मिळतो आता पुन्हा एकदा अवनीत तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत आली आहे अवनीत कौर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते सोशल मीडियावर अवनीतचे लाखो चाहते आहेत फार कमी वेळातच अवनीतला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अवनीत कौर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे सध्या अवनीत कौर तिच्या बॉलिवूड पदार्पणामुळे चर्चेत आहे अवनीत कौर लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत 'टिकू वेड्स शेरू'मध्ये दिसणार आहे