श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी झळकणार सलमानच्या चित्रपटात 'भाईजान' चित्रपटात झळकणार पलक 'कभी ईद, कभी दिवाली' चित्रपटाचं नाव 'भाईजान' करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर चाहत्यांकडून पलकवर अभिनंदनाचा वर्षाव श्वेता तिवारीच्या फॅन फॉलोइंग भरपूर असल्याने पलकही प्रसिद्ध पलक सोशल मीडियावर असते तुफान सक्रिय रिपोर्टनुसार, सलमान खानने स्वतः या चित्रपटासाठी पलक तिवारीची निवड केली आहे. पलक तिवारीकडून कोणतीही प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. चित्रपटाच्या निर्मात्यांनीही अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. पलकचं हार्डी संधूसोबतचं बिजली गाणं तुफान हिट झालं होतं.