जळगाव जिल्ह्यातल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान जळगाव जिल्ह्यात पावसानं केळीसह टरबजू पिकांचं मोठं नुकसान जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांच नुकसान पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून शेतीचं नुकसान मागील दोन ते तीन दिवसात रावेर, चाळीसगाव , भडगाव, चोपडा आणि अमळनेर या तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि पाऊस पन्नासहून अधिक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून शेतीचं नुकसान जळगाव जिल्ह्यातल्या वादळी पावसानं 15 घरं कोसळली, केळीसह टरबजू पिकांचं मोठं नुकसान जळगाव जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे प्रशासनानं तातडीने याची दखल घेत सुट्टीच्या दिवशीही पंचनामे करण्यास सुरुवात केली नुकसानीची नुकसान भरपाई त्वरित मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली