'अवतार 3' हा सिनेमा आधी 20 डिसेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता.
'अवतार 4' हा सिनेमा 18 डिसेंबर 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
तसेच 'अवतार 5' हा सिनेमा 22 डिसेंबर 2028 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता.
पण डिज्नीने आता या सिनेमांची रिलीज डेट पुढे ढकलली आहे.
'अवतार 3' हा सिनेमा 2026 मध्ये जगभरातील सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
'अवतार 3' हा सिनेमा 2026 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तर 4 डिसेंबर 2029 मध्ये 'अवतार 4' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'अवतार 5' हा सिनेमा 2031 मध्ये रिलीज होणार आहे.
'अवतार'च्या सीक्वेलची रिलीज डेट ढकलली पुढे