माइलेजच्या बाबतीत कोणती बुलेट सर्वोत्तम आहे, हे तुम्हाला माहिती आहे का?

Published by: जयदीप मेढे

भारतीय वाहन बाजारात रॉयल एनफील्ड बुलेट 350 खूपच लोकप्रिय आहे

तुम्हाला माहीत आहे का की मायलेजच्या बाबतीत कोणती बुलेट सर्वोत्तम आहे?

रॉयल एनफील्ड बुलेटचं मायलेज 37 किलोमीटर प्रति लिटर आहे

रॉयल एनफील्ड बुलेट 350 एकूण 5 प्रकारांमध्ये भारतीय बाजारात उपलब्ध आहे.

रॉयल एनफील्ड बुलेटच्या बेस मॉडेलची किंमत 1 लाख 73 हजार रुपये आहे.

बुलेट 350 बटालियन ब्लॅकची किंमत 1 लाख 74 हजार रुपये आहे.

त्याशिवाय बुलेट 350 मिलिटरी सिल्वरची किंमत 1 लाख 79 हजार रुपये आहे.

कंपनीच्या बाईक्स क्रूझर असतात ज्यांचा वापर तुम्ही आरामात करू शकता.

रॉयल एनफील्डच्या बाईक्स देशातच नव्हे तर परदेशातही खूप लोकप्रिय आहेत.