सेकंड हँड रोल्स रॉयसची किंमत किती??

Published by: जयदीप मेढे
Image Source: Unsplash.com

रोल्स रॉयस ही कार केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही लोकप्रिय आहे.

Image Source: Unsplash.com

तुम्हाला माहिती आहे का?सेकंड हँड रोल्स रॉयलची किंमत किती?

Image Source: Unsplash.com

त्यांची किमत खूप जास्त असल्यामुळे सारेच रोल्स रॉयस खरेदी करू शकत नाहीत.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Unsplash.com

भारतात रोल्स रॉयलचे फक्त 4 मॉडेल्स विकले जातात, त्यापैकी सर्वात महागडं मॉडेल फँटम आहे.

Image Source: Unsplash.com

कार ट्रेडनुसार,मुंबईत कमीत कमी 8 सेकंड हँड रोल्स रॉयल कार आहेत.

Image Source: Unsplash.com

सर्वात स्वस्त सेकंड हँड रोल्स रॉयस म्हणजे,रोल्स रॉयस घोस्ट, ज्याची किंमत 1.5 कोटी आहे.

Image Source: Unsplash.com

त्याशिवाय जर आपण वापरलेल्या रोल्स रॉयस रॅथबद्दल बोललो तर त्याची किंमत 2.9 कोटी रुपये आहे.

Image Source: Unsplash.com

रोल्स रॉयस घोस्टची भारतात खरी किंमत 6.95 कोटी आहे.

Image Source: Unsplash.com

जर आपण रोल्स रॉयस फँटम प्राईजबद्दल बोललो तर भारतात त्याची किंमत 8.99 कोटी आहे.

Image Source: Unsplash.com