KTM 390 Duke:

किंमत: सुमारे ₹2.96 लाख (एक्स-शोरूम)
वैशिष्ट्ये जबरदस्त परफॉर्मन्स, ट्रॅक-रेडी, आकर्षक डिझाईन, आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pinterest.com

Yamaha R15 V4:

किंमत: सुमारे ₹1.84 लाख
वैशिष्ट्ये: स्पोर्टी लूक, उत्कृष्ट मायलेज, तरुणांमध्ये खूप लोकप्रिय.

Image Source: Pinterest.com

TVS Apache RR 310:

किंमत: सुमारे ₹2.72 लाख
वैशिष्ट्ये: रेसिंग बाईकसाठी योग्य, डिजिटल डिस्प्ले, स्लिपर क्लच, यूएसडी फोर्क्स.

Image Source: Pinterest.com

Jawa Perak:

किंमत: ₹2.72 लाख
वैशिष्ट्ये: बॉबर स्टाईल क्लासिक लूक, आरामदायक राईड.

Image Source: Pinterest.com

Hero Karizma XMR:

किंमत: ₹1.81 लाख
वैशिष्ट्ये: स्पोर्टी लूक, नवीन टेक्नोलॉजीसह परतलेली लेजेंडरी बाईक.

Image Source: Pinterest.com

Royal Enfield Himalayan 450

किंमत: ₹2.85 लाख
ट्रॅव्हलर्स आणि अ‍ॅडव्हेंचर राईडरसाठी आदर्श, उंच सीट आणि मजबूत इंजिन.

Image Source: Pinterest.com

Bajaj Dominar 400:

किंमत: ₹2.30 लाख
पॉवरफुल टूरिंग बाईक, सध्या भारतात खूप लोकप्रिय.

Image Source: Pinterest.com

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Pinterest.com