३५० सीसीची बुलेट एक लिटर पेट्रोल मध्ये किती मायलेज देईल?

Published by: जयदीप मेढे

रॉयल एन्फील्ड बुलेट 350 भारतातील सर्वात लोकप्रिय मोटारसायकल पैकी एक आहे

एक लीटर पेट्रोलमध्ये बुलेट 350 बाईक किती मायलेज देते हे तुम्हाला माहिती आहे का?

बुलेट ३५० सीसी सेगमेंटमध्ये येते ज्यामध्ये सिंगल सिलिंडर SOHC फ्युएल इंजेक्टेड इंजिन बसवलेले असते.

बाईकची खास वैशिष्ट्ये म्हणजे तिची मेटल बॉडी आणि इंजिन होय, हिच त्याची ओळख आहे.

बुलेट बाईकचं मायलेज सांगायचं झाल्यास, एक लिटर पेट्रोलमध्ये ३५ किमी सरासरी मायलेज देऊ शकते.

बुलेटची किंमत 1,74,000 रुपयांपासून सुरू होऊन 2,15,00 रुपयांपर्यंत जाते

रॉयल एन्फील्डने गेल्या वर्षी बाजारात बाईक बॅटालियन ब्लॅक रंगामध्ये लाँच केली होती.

रॉयल एन्फील्डने या मोटरसायकलला बुलेट मेरी जान अशी टॅगलाईन दिली आहे.

रॉयल एन्फील्ड बुलेट 350 भारतातील सर्वात लोकप्रिय मोटरसायकलींपैकी एक आहे