Toyota Fortuner chi on-road kimmat kiti aahe?

Published by: श्रद्धा भालेराव, एबीपी माझा, मुंबई

फॉर्च्युनर एक 7-सीटर कार आहे, जी पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिन प्रकारात उपलब्ध आहे.

फॉर्च्यूनरची एक्स शोरूम किंमत 3365 लाख रुपयांपासून सुरू होऊन 4885 लाख रुपयांपर्यंत जाते

फॉर्च्युनरची किंमत शोरूममधून बाहेर पडल्यावर रस्त्यावर उतरल्यावर बदलते.

गाडी शोरूममधून बाहेर पडताच कारवर आरटीओ, इन्शुरन्स आणि अनेक प्रकारचे टॅक्स लागतात.

सर्व करांसह फॉर्च्युनरच्या सर्वात स्वस्त मॉडेलची ऑन-रोड किंमत 38.90 लाख रुपये आहे.

टोयोटा फॉर्च्युनरच्या टॉप मॉडेलची ऑन रोड किंमत 5635 लाख रुपये आहे

फॉर्च्युनरमध्ये 2694 cc ते 2755 cc इंजिन आहे, ज्यामुळे 163.6-201.15 bhp ची शक्ती मिळते.

टोयोटाची ही कार 12 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देण्याचा दावा करते.

फॉर्च्यूनर मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 7 एअरबॅग्ज दिले आहेत