टोयोटाची पहिली EV कोणती?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

भारतीय कुटुंबांमध्ये कार केवळ वाहन नाही तर कुटुंबाचा एक भाग मानली जाते.

Image Source: pexels

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींच्या दरम्यान लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे (EV) वेगाने वळत आहेत.

Image Source: pexels

चला तर, भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार आणि तिची खास वैशिष्ट्ये याबद्दल माहिती घेऊया.

Image Source: pexels

भारतातील पहिली पूर्णपणे इलेक्ट्रिक टोयोटा एसयूव्ही कार ईबेला आहे.

Image Source: pexels

ही Maruti Suzuki e-Vitara च्या प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

Image Source: pexels

गाडीमध्ये नवीन आकर्षक Hammerhead दर्शनी (समोरचा) भाग दिलेला आहे.

Image Source: pexels

यामध्ये 61kWh चा शक्तिशाली बॅटरी पॅक मिळतो

Image Source: pexels

भारतीय बाजारात, याच्या टॉप-स्पेसिफिकेशन E3 प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 23.60 लाख निश्चित करण्यात आली आहे.

Image Source: pexels

एकदा पूर्ण चार्जवर 543 किलोमीटर पर्यंतची रेंज देते.

Image Source: pexels

डीसी फास्ट चार्जरने 45 मिनिटात 10% ते 80% चार्ज होते.

Image Source: pexels

तसेच 360° कॅमेरा आणि 10 स्पीकर JBL साउंड सिस्टम हे या कारचे वैशिष्ट्य आहे.

Image Source: pexels