500 किमीपर्यंत दमदार रेंज देणाऱ्या इलेक्ट्रिक कार कोणत्या?

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

जर तुम्ही जास्त रेंजची इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हे जाणून घ्या.

Image Source: pexels

भारतात उपलब्ध असलेल्या शानदार इलेक्ट्रिक गाड्या (EVs) बद्दल, ज्या 500 किलोमीटरपेक्षा जास्त ड्रायव्हिंग रेंज देतात.

Image Source: pexels

महिंद्रा बीई 6 एका चार्जवर 683 किलोमीटरपर्यंतची रेंज देते.

Image Source: pexels

टाटा हॅरियर इव्ही फुल चार्जमध्ये 627 किलोमीटरपर्यंत चालू शकते.

Image Source: pexels

महिंद्रा एक्सईव्ही ९ई ची कमाल रेंज ६५६ किलोमीटर पर्यंत आहे.

Image Source: pexels

मारुती सुझुकी ई विटारा पूर्ण चार्जवर 543 किलोमीटर पर्यंत धावू शकते.

Image Source: pexels

Hyundai Ioniq 5 एका चार्जवर 631KM पर्यंतचे अंतर पार करू शकते.

Image Source: pexels

लांब पल्ल्याच्या इलेक्ट्रिक कार्स केवळ प्रवास सुलभ करत नाहीत, तर वारंवार चार्जिंगची चिंताही कमी करतात.

Image Source: pexels

योग्य इलेक्ट्रिक वाहन निवडताना रेंज सोबतच बॅटरी, वैशिष्ट्ये आणि किंमत यांचाही विचार करा.

Image Source: pexels