Tata Tiago EV मध्ये काय खास आहे?

Published by: एबीपी माझा वेब टीम

भारतात सतत इव्ही गाड्यांची मागणी वाढत आहे.

Image Source: pexels

या गाड्या स्वस्त आहेत आणि सरकार त्यावर कमी कर लावत आहे.

Image Source: pexels

वाढत्या पेट्रोलच्या दरांमुळे देखील इव्ही गाड्यांची मागणी वाढली आहे.

Image Source: pexels

टाटा मोटर्सच्या टियागो इव्हीने बाजारात चांगलीच धूम केली आहे, तिच्या कमी किमतीमुळे ग्राहकांचे लक्ष वेधले आहे.

Image Source: pexels

या गाडीत खूप फीचर्स आहेत, त्यामुळे ती खूप लोकप्रिय ठरत आहे.

Image Source: pexels

ही गाडी एका चार्जवर 200 किलोमीटर पर्यंत जाऊ शकते.

Image Source: pexels

या गाडीला 80 टक्के चार्ज होण्यासाठी फक्त 40 मिनिटे लागतात.

Image Source: pexels

मागे एसी व्हेंट्स, ड्युअल वायरलेस चार्जिंग पॅड आणि क्रूझ कंट्रोलसारखी वैशिष्ट्ये या गाडीत देण्यात आली आहेत.

Image Source: pexels

या गाडीत 6 एअर बॅग्ज आणि 360 डिग्री कॅमेरा देखील बसवलेले आहेत.

Image Source: pexels