जगातील पहिली कार कधी बनली होती

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

गाडीचे नाव ऐकताच भारतातील मध्यमवर्गीय कुटुंबांना एक स्वप्न दिसायला लागते

Image Source: pexels

प्रत्येक कुटुंबाला वाटते की किमान एक चारचाकी तरी घरी असावी.

Image Source: pexels

पण तुम्हाला माहीत आहे का, जगातील पहिली कार कोठे बनली होती?

Image Source: pexels

आज पासून सुमारे 140 वर्षांपूर्वीच कारचा शोध लागला होता

Image Source: pexels

जर्मन अभियंता कार्ल बेंझ यांनी गॅस इंजिन असलेल्या त्यांच्या तीन चाकी गाडी, बेंझ पेटंट-मोटरवैगनचे पेटंट घेतले.

Image Source: pexels

ती 954 सीसी ची एक सिलेंडर असलेली 4-स्ट्रोक इंजिनची कार होती

Image Source: pexels

ती त्यावेळी ताशी 16 किलोमीटर वेगाने धावत होती

Image Source: pexels

हे पेट्रोलवर चालणारे combustion engine असलेले पहिले वाहन होते

Image Source: pexels

ही गाडी सध्या जर्मनीतील म्युनिक शहरात असलेल्या वस्तुसंग्रहालयात ठेवलेली आहे

Image Source: pexels