टाटा सिॲरा गुजरातमध्ये किती स्वस्त मिळेल?

Published by: अंकिता खाणे

भारतीय बाजारात टाटा सिएराला खूप पसंती मिळते.

तुम्हाला माहीत आहे का की टाटा सिॲरा गुजरातमध्ये किती स्वस्त मिळेल?

टाटा सिएरा 1149 लाख रुपयांच्या एक्स शोरूम किमतीत लॉन्च झाली आहे

गुजरातमध्ये गांधीनगर येथे टाटा सिएराची ऑन-रोड किंमत सर्वात कमी आहे.

गांधीनगर येथे टाटा सिआराच्या बेस मॉडेलची किंमत फक्त 12.83 लाख रुपयांच्या आसपास आहे.

दिल्लीत Tata Sierra च्या बेस मॉडलची ऑन-रोड किंमत 13.30 लाख रुपये आहे.

महाराष्ट्रामध्ये मुंबईत टाटा सिएराची ऑन-रोड किंमत अंदाजे 13.53 लाख रुपये आहे.

बेंगलोरमध्ये टाटा सिआराच्या बेस मॉडेलची ऑन-रोड किंमत 14.10 लाख रुपये आहे.

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊ येथे टाटा सिएराची ऑन-रोड किंमत 13.29 लाख रुपये आहे.