सर्वात स्वस्त बुलेट 350 कोणत्या राज्यात मिळते?

Published by: एबीपी माझा वेब टीम

रॉयल एनफील्ड बुलेट 350 खूप लोकप्रिय बाईक आहे.

तुम्हाला माहीत आहे का की रॉयल एनफील्ड बुलेट 350 कोणत्या राज्यात सर्वात स्वस्त आहे

रॉयल एनफील्ड बुलेट 350 मध्ये सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिन आहे.

बुलेट 350 ची ऑन-रोड किंमत राज्यानुसार करांनुसार वेगवेगळी असते.

सर्वात स्वस्त बुलेट अहमदाबाद येथे मिळते, जिथे तिची किंमत 1 लाख 83 हजार 398 रुपये आहे.

देशाची राजधानी दिल्लीत बुलेट 350 ची किंमत 1 लाख 86 हजार 115 रुपये आहे.

उत्तर प्रदेशाची राजधानी लखनऊमध्ये बुलेटची किंमत 1 लाख 91 हजार 48 रुपये आहे.

राजस्थानमधील जयपूर येथे बुलेट 350 ची किंमत 1,97,012 लाख रुपये आहे.

सर्वात महाग बुलेट 350 बाईक बंगलोर येथे आहे, जिथे ऑन-रोड किंमत 2,08,656 रुपये आहे.