बाईकचे टायर बदलण्याची वेळ कशी ओळखाल?

Published by: एबीपी माझा वेब टीम

मोटारसायकलचे टायर तिच्या मायलेज, राइडिंग परफॉर्मन्स आणि एकूण आयुष्यावर थेट परिणाम करते.

Image Source: pexels

टायरला वेळोवेळी तपासत राहायला हवे

Image Source: pexels

मोटारसायकलच्या टायरचीही एक रेंज असते, जी ठराविक किलोमीटर धावल्यानंतर खराब होते.

Image Source: pexels

त्यानंतर ज्यांना बदलणे आवश्यक होते.

Image Source: pexels

मोटारसायकलच्या टायरची पकड झिजल्यावर ते बदलले पाहिजेत.

Image Source: pexels

ट्युबलेस टायरमध्ये वारंवार पंचर झाल्यास ते बदलून घ्यावेत.

Image Source: pexels

साधारणपणे मोटारसायकलचा एक टायर ३०,००० किलोमीटरपर्यंत चांगल्या स्थितीत राहते. त्यानंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने टायर बदलणे आवश्यक ठरते.

Image Source: pexels

काही लोक टायर बदलण्यात हयगय करतात, ज्यामुळे अनेकदा रस्ते अपघात होतात.

Image Source: pexels

मोटारसायकलच्या टायरची वेळेवर तपासणी करून ते बदलून घ्यावेत.

Image Source: pexels