गाडीच्या हेडलाईट पिवळ्या का पडतात

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: pexels

तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की वेळेनुसार कारचे हेडलाइट्स पिवळे पडतात.

Image Source: pexels

गाडीच्या हेडलाईट पिवळ्या होण्यामागे अनेक कारणं असू शकतात

Image Source: pexels

याचे एक कारण म्हणजे सूर्याची अतिनील किरणे हेडलाइटच्या प्लास्टिकला नुकसान पोहोचवतात.

Image Source: pexels

आणि दुसरे एक कारण म्हणजे, फॅक्टरीतून लेन्सवर UV-Coated थर येतो, जो कालांतराने घासतो.

Image Source: pexels

अनेकदा असेही दिसून येते की धूळ माती आणि डांबराचे कण प्लास्टिकच्या पृष्ठभागावर जमा होतात आणि हेडलाईट पिवळी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात

Image Source: pexels

यासोबतच वातावरणातील धूर आणि रसायनांच्या संपर्कात आल्याने प्लास्टिक Oxidize होते, ज्यामुळे हेडलाइट्स पिवळी पडण्याचे मुख्य कारण आहे.

Image Source: pexels

हेदेखील दिसून येते की क्षमतेपेक्षा जास्त बल्ब लावल्यास जास्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे प्लास्टिक पिवळे आणि कमकुवत होते.

Image Source: pexels

यापासून वाचण्यासाठी, हेडलाइट्स स्वच्छ केल्यानंतर त्यावर सुरक्षात्मक UV कोटिंग करणे आवश्यक आहे.

Image Source: pexels

आणि त्याचबरोबर टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा वापरून हेडलाइट्सचा पिवळेपणा साफ करता येतो

Image Source: pexels