देशातील सर्वात महागड्या गाडीचा मालक कोण?

Published by: जयदीप मेढे

भारतातील सर्वात महागड्या गाड्या रोल्स-रॉयस कंपनीच्या आहेत

रोल्स रॉयसची सर्वात महागडी कार फँटम VIII EWB 22 कोटी रुपयांना विकली आहे. (Rolls-Royce Phantom VIII EWB Price in India)

उद्योगपती आणि कारचे शौकीन असलेल्या योहान पूनावाला (Yohan Poonawalla rolls royce) यांनी रोल्स रॉयसची ही गाडी खरेदी केली आहे

योहान पूनावाला यांच्याकडे अनेक लग्जरी गाड्या आहेत.

योहान पूनावालाच्या संग्रहातील गाड्यांवर कस्टमाइज्ड पी चे चिन्हही आहे

योहान पूनावाला यांना कार चालवण्याचा छंद बाळगत आहेत त्यांना अनेक स्पोर्ट्स कार चालवतानाही पाहिले गेले आहे

योगान पूनावालांकडे इतर लग्जरी गाड्यांबरोबरच डिफेंडर देखील आहे.

योहान पूनावाला यांच्याकडे बीएमडब्ल्यू सोबतच पोर्शे आणि इतर लक्झरी गाड्या देखील आहेत

रोल्स रॉयसच्या गाड्या कस्टमायझेशनसाठी देखील प्रसिद्ध आहेत