उस्मान ख्वाजा याच्या पत्नीचं नाव राहेल असून त्यांनी डिसेंबर 2016 मध्ये लग्न केलं आहे. स्मिथच्या पत्नीचं नाव डॅनी विलिस असून त्यांनी सप्टेंबर 2018 मध्ये लग्न केलं आहे. वॉर्नरच्या पत्नीचं नाव केंडिस असून दोघांनी एप्रिल, 2015 मध्ये लग्नगाठ बांधली स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कनं एलिसा हीलीसोबत एप्रिल, 2016 मध्ये लग्न केलं आहे. पॅट कमिन्सच्या पत्नीचं नाव बेकी बोस्टन आहे. मार्नस लाबुशेननं मे 2017 मध्ये लग्न केलं असून रिबेका लाबुशेन असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. जोश हेझलवुडच्या पत्नीचं नाव मर्फी क्रिश्चियन असं आहे.