घरात तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा, दुर्दैव, अडथळ्यांचे कारण मानला जातो.

Published by: जयदीप मेढे
Image Source: META AI

वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात तुटलेला आरसा किंवा काच नकारात्मक ऊर्जा आणते. त्यामुळे मानसिक तणाव आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता वाढते.

Image Source: META AI

काचेला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. घरात तुटलेला आरसा ठेवणे हा तिचा अपमान मानला जातो. ज्यामुळे पैशांचे नुकसान होते.

Image Source: META AI

तुटलेला आरसा पाहणे हे अव्यवस्था आणि असंतुलन दर्शवते आणि त्याचा मनावर परिणाम होतो आणि राग आणि चिडचिडेपणा वाढतो.

Image Source: META AI

वास्तुशास्त्रानुसार, तुटलेली काच कुटुंबातील सदस्यांच्या नात्यात वाद निर्माण करतो.

Image Source: META AI

तुटलेल्या काचेमुळे घरातील शुभ कार्यात आणि सकारात्मक कार्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे व्यक्तीच्या कामात वारंवार अडथळे निर्माण होतात.

Image Source: META AI

घरातील आरसा तुटणे हे विशेषतः अशुभ लक्षण मानले जाते. यामुळे दुर्दैव, आत्मविश्वासाचा अभाव आणि स्वतःच्या प्रतिमेवर नकारात्मक परिणाम होतो.

Image Source: META AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: META AI