विद्यार्थ्यांची अभ्यासात प्रगती होईल, अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास परीक्षेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो
जवळच्या प्रवासाचे योग येतील, फक्त प्रवासामध्ये सर्व बाबतीत काळजी घेणे आवश्यक ठरेल
जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, महिलांना घरातील पूर्ण वेळ उपस्थितीची सर्वांची अपेक्षा पूर्ण करावी लागेल
आत्मविश्वासाचा अभाव आणि कष्ट करण्याबद्दल नाराजी या दोन गोष्टींमुळे कामे आडून राहतील
घरामध्ये एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या आजारपणासाठी पैसा खर्च होईल
परदेशाशी संबंधित असलेल्या व्यवहारांमध्ये थोड्या अडचणी निर्माण होतील, परंतु त्या लवकर दूरही होतील
जोडीदाराच्या दुटप्पी वागण्याचा थोडा त्रास होईल, सामूहिक क्षेत्रात व्यक्तींना थोडी टीका सहन करावी लागेल
शिक्षण क्षेत्रात बौद्धिक काम करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी चालून येतील
कामाच्या ठिकाणी नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याचा मानस असेल आणि त्यात यशस्वी ही व्हाल
घरातील ज्येष्ठ व्यक्ती त्यांच्या मताशी ठाम राहतील, त्यामुळे तुम्हाला थोडे मऊ न पाळण्याशिवाय अत्यंत राहणार नाही
महिलांना गुप्त शत्रूंचा थोडा त्रास होईल, रुचेल ते खाण्यापेक्षा पचेल ते खाणे जास्त श्रेयस्कर ठरेल
ज्यांना त्वचा विकार आहेत, त्यांनी औषध पाणी वेळेवर घ्यावे नोकरी व्यवसायात काही कामे रेंगाळतील.