कोणत्याही मंदिराला देवाच्द र्शन करून नमस्कार न करणे चुकीचे मानले जाते.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pexels

देवांचे दर्शन अशुद्ध अवस्थेत करणे.

Image Source: Pexels

मंदिरात कधीही देवाला एका हाताने नमस्कार करू नये.

Image Source: Pexels

मंदिर मध्ये कधीही मोठ्याने बोलू नये किंवा ओरडू नये.

Image Source: Pexels

मंदिराच्या आत कोणाचीही निंदा करू नये.

Image Source: Pexels

मंदिरात अश्लील शब्द बोलू नयेत.

Image Source: Pexels

मंदिरात कधीही शिवीगाळ करू नये.

Image Source: Pexels

मंदिरात मूर्तीसमोर झोपने हे चुकीचे मानले जाते.

Image Source: Pexels

मंदिरात मद्यपान करून जाऊ नये.

Image Source: Pexels