असं असूनही इथे अद्याप कुणीच जाऊ शकलेलं नाही...
अंस मानलं जातं की, कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि माता पार्वती निवास करतात...
कैलास पर्वताची उंची 6600 मीटर पेक्षा जास्त आहे
कैलास पर्वताला ब्रह्मांड आणि पृथ्वी यांच्यातील केंद्र म्हणून ओळखलं जातं.
जगातील सर्वात उंच पर्वत असलेल्या माऊंट एव्हरेस्टपेक्षा कैला पर्वत फक्त 2200 मीटरनं लहान आहे.
माऊंट एव्हरेस्टचं वातावरण आणि त्याच्या तुलनेत कैलास पर्वताच्या वातावरणात खूप फरक आहे.
वैज्ञानिकांच्या मते, कैलास पर्वतावर मॅग्नेटिक फिल्ड मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह आहेत.
ज्यामुळे कैलास पर्वताचं वातावरण इतर पर्वतांच्या तुलनेत खूप वेगळं समजलं जातं.
यामुळेच कैलास पर्वतावर चढाई करणं, हे खूप कठीण मानलं जातं.
जगभरातील गिर्यारोहकांनी कैलास पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न केला, पण ते अयशस्वी ठरले.
यामुळेच कैलास पर्वतावर चढाई करणं खूपच कठीण मानलं जातं...