मेष (Aries Horoscope Today)

विजेच्या संपर्कात काम करणाऱ्यांना काळजी घेणे आवश्यक राहील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील.

Published by: स्नेहल पावनाक

वृषभ (Taurus Horoscope Today)

विवाहासाठी आयुष्याचा जोडीदार निवडता येईल. कलाकार लोकांना आपली कला दाखवण्याची संधी मिळेल.

Published by: स्नेहल पावनाक

मिथुन (Gemini Horoscope Today)

तुमची मते मुलांच्या गळी उतरवण्यासाठी जरा जास्त शक्ती खर्च करावी लागेल.

Published by: स्नेहल पावनाक

कर्क (Cancer Horoscope Today)

आज महिला घरातच जास्त रमतील. बोलण्यात कडवटपणा नको.

Published by: स्नेहल पावनाक

सिंह (Leo Horoscope Today)

गतिशील परंतु स्व:तवर केंद्रित असे व्यक्तिमत्व आज राहणार आहे. महिलांनी आपले निर्णय बदलू नयेत.

Published by: स्नेहल पावनाक

कन्या (Virgo Horoscope Today)

संघर्ष आणि प्रतिकाराचा भाग जरा जास्त राहिल्यामुळे तापटपणा वाढेल.

Published by: स्नेहल पावनाक

तुळ (Libra Horoscope Today)

दुसऱ्याला समजून घेण्यात थोडे कमी पडाल. एखादा निर्णय घेताना प्रचंड धाडस दाखवाल.

Published by: स्नेहल पावनाक

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

दुसऱ्यावर कुरघोडी करण्या अगोदर दहा वेळा विचार करा. स्वतःच्या मताबरोबर इतरांच्याही मताचा विचार करावा लागेल.

Published by: स्नेहल पावनाक

धनु (Sagittarius Horoscope Today)

स्वाभिमान आणि अहंकार यामधील पुसटशी लक्ष्मण रेषा ओळखा.

Published by: स्नेहल पावनाक

मकर (Capricorn Horoscope Today)

मानसिक अस्थिरता आणि चंचलतेमुळे कामाची गती मंदावेल.

Published by: स्नेहल पावनाक

कुंभ (Aquarius Horoscope Today)

घरामध्ये काही बदल करण्याचा विचार कराल. ईट का जवाब पत्थर से देऊन दुसऱ्यांवर राग धराल

Published by: स्नेहल पावनाक

मीन (Pisces Horoscope Today)

आज काही गोष्टींचा त्रास होईल त्यासाठी सर्व गोष्टींचा अगोदरच विचार करावा

Published by: स्नेहल पावनाक

टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.

Published by: स्नेहल पावनाक