काही दिवसांतच श्रावण सुरू होणार आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

हिंदू संस्कृतीत श्रावण महिन्याचं खूप महत्त्व आहे.

Image Source: pinterest

श्रावणात अनेक सणही येतात. तसेच, श्रावणातले काही वारंही पाळले जातात.

Image Source: pinterest

श्रावणी सोमवारला खूप महत्त्व असतं. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते.

Image Source: pinterest

पण, श्रावणी सोमवारी शिव पूजा करताना काही नियम लक्षात ठेवणं गरजेचं असतं.

Image Source: pinterest

श्रावणातले हे नियम जर चुकवले, तर पूजेचं फळ मिळत नाही, असं सांगितलं जातं.

Image Source: pinterest

भगवान शंकर हा वैरागी आहे, त्याला हळद , कुंकू तसेच नारळ अर्पण केलेला चालत नाही.

Image Source: pinterest

नारळाला आपण श्रीफळ असं म्हणतो आणि श्रीफळ याचा अर्थ देवी लक्ष्मी...

Image Source: pinterest

देवी लक्ष्मी ही श्री नारायण यांची अर्धांगिनी...

Image Source: pinterest

या कारणामुळे शिवलिंगावर नारळ अर्पण करणं वर्जित आहे.

Image Source: pinterest

जर विशेष इच्छेपुरतं महादेव आणि पार्वतीसमोर जर नारळ अर्पण करत असाल, तर तो न फोडता अर्पण करा.

Image Source: pinterest

जर तुम्ही नारळ हे अर्पण केला, तरी त्याला प्रसाद म्हणून ग्रहण करू नका.

Image Source: pinterest

भगवान शंकराला नारळ अर्पण करताना, शेंडीकडचा भाग देवाकडे करुन अर्पण करावा.

Image Source: pinterest

जर तुम्हाला भगवान शंकराला प्रसन्न करायचं असेल तर, मनापासून जलाभिषेक करा, हा सगळ्यात सोपा उपाय आहे, शंकराला प्रसन्न करायचा.

Image Source: pinterest

(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest