ज्यांचा मूलांक 1 असतो, त्या व्यक्ती खूपच अहंकारी आणि हट्टी असतात.

Published by: जगदीश ढोले

मूलांक 2 असलेल्या व्यक्ती फारच इमोशनल असतात, त्यांच्यात स्थिरतेची कमतरता असते.

मूलांक 3 असलेल्या व्यक्ती कोणत्याही गोष्टीचा दिखावा खूप करतात.

4 मूलांक असलेल्या व्यक्ती खूपच वाचाळ असतात, काहीही बोलताना अजिबात विचार करत नाहीत.

मूलांक 5 असलेल्या व्यक्ती आपल्या आयुष्याबाबत अजिबात सीरिअस नसतात.

6 मूलांक असलेल्या व्यक्तींना भौतिक वस्तूंचा खूप शौक असतो, त्यापुढे ते माणसांची किंमत करत नाहीत.

7 मूलांक असलेल्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते.

8 मूलांक असलेल्या व्यक्ती फारत निगेटिव्ह विचार करतात, त्यांनी आयुष्यात थोडं सकारात्मक असणं गरजेचं आहे.

मूलांक 9 असलेल्या व्यक्ती फारच रागीट असतात, त्यांना रागावर ताबा मिळवण्याची गरज आहे.

(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)