अंकशास्त्रानुसार आम्ही ज्या जन्मतारखेबद्दल सांगत आहोत.

Published by: जगदीश ढोले
Image Source: GOOGLE

ती जन्मतारीख किंवा मूलांक 8 बद्दल बोलत आहोत.

Image Source: GOOGLE

ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8 तारखेला झाला असेल,

Image Source: GOOGLE

त्यांचा मूलांक 8 असतो. असं म्हणतात, या जन्मतारखेच्या लोकांचे लग्न वयाच्या 30 वर्षांपूर्वी होत नाही,

Image Source: UNSPLASH

ही संख्या शनि ग्रहाच्या प्रभावाखाली असल्याने लग्नाला विलंब होण्यासाठी अनेक कारणे मानली जातात. जाणून घेऊया..

Image Source: GOOGLE

कारण 1

जोडीदाराबद्दलच्या अपेक्षा खूप जास्त..

Image Source: UNSPLASH

कारण 2

मनातील गोष्टी सहजपणे बोलू शकत नाहीत

Image Source: UNSPLASH

कारण 3

ही संख्या शनि ग्रहाच्या प्रभावाखाली

Image Source: GOOGLE

कारण 4

जबाबदारीची भावना, घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेत नाहीत

Image Source: UNSPLASH

कारण 5

मानसिकदृष्ट्या तयार होईपर्यंत लग्नाला तयार होत नाही.

Image Source: UNSPLASH

(टीप : वरील बाबी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)

Image Source: UNSPLASH