गणपती बाप्पांविषयी आपल्याला बरीच माहिती आहे.



आज गणपती बाप्पा यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घ्या...



गणपती बाप्पांच्या पत्नीचे नाव रिद्धी आणि सिद्धी होते.



रिद्धी यांना शुभ नावाचा पुत्र झाला.



सिद्धी यांना लाभ नावाचा पुत्र झाला.



शुभ आणि लाभ हे गणपती बाप्पांचे दोन पुत्र होते.



गणपती बाप्पाच्या सुनेचे नाव तुष्टी आणि पुष्टी होते.



तुष्टी शुभची पत्नी होती, तर पुष्टी लाभाची पत्नी होती.



गणपती बाप्पाला दोन नातवंडे होती, ज्यापैकी एकाचे नाव आनंद आणि दुसऱ्याचे नाव प्रमोद होते.



संतोषी मां गणपती बाप्पाची कन्या होती.