काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सव पार पडला. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला खूप मोठे महत्त्व आहे.

गणपती बाप्पाची स्थापना महाराष्ट्रात दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि दहा दिवसांचे गणपती बसवले जातात.

स्वप्न शास्त्राप्रमाणे, स्वप्नात गणपती बाप्पा दिसणे पाहणे फार शुभ असते.

पण स्वप्नात गणपती विसर्जनाचे दृश्य पाहिल्यास त्याचा अर्थ काय असतो?

विसर्जन म्हणजे बाप्पाला निरोप. हे स्वप्न अशुभ लक्षण मानले जाते.

विसर्जनचे स्वप्न एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीच्या सुटण्याचं किंवा अडचणी येण्याचे संकेत असू शकतात.

पण वेळ आणि भावना यानुसार गपणती विसर्जनाच्या स्वप्नाचे वेगळे अर्थ असतात.

अनेक लोक मानतात की, जसे विसर्जनानंतर बाप्पा पुढच्यावर्षी पुन्हा येतात.

अगदी त्याचप्रमाणे, हे स्वप्न नवीन संधी आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक असू शकते.