हिंदू धर्मात दिवाळी या सणाचे विशेष महत्त्व आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

यावेळी लोक आपापल्या घरांची साफसफाई करतात.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

हा काळ वाईटावर चांगल्याची आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

दिवाळी पाच दिवसांचा चालणारा एक मोठा उत्सव आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

दरवर्षी दिवाळीचा सण कार्तिक अमावास्येला साजरा केला जातो.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

अमावस्या तिथीची सुरुवात 20 ऑक्टोबरला दुपारी 3:45 वाजता सुरू होईल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

याची समाप्ती 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5 वाजून 50 मिनिटांनी होईल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

यामुळे, यावर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर 2025 रोजी साजरी केली जाईल.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

या दिवशी लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी 708 ते 818 (1 तास 11 मिनिटे) पर्यंत आहे.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

या दिवशी घरांना दिवे आणि रांगोळीने सजवले जाते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive

संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशजींची पूजा केली जाते.

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: abplive