रंग लाल : लाल रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानलं जातं, यामुळे गणेशाचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात.
पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ मानले जातं, यामुळे गणेशाचे तसेच शुक्राचे आशीर्वाद मिळतात.
हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानलं जातं
पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे भाग्यवान ठरेल, कुटुंबात आनंद राहील.
गुलाबी रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानलं जातं
बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी हिरव्या रंगांचे कपडे घालावे.
पूजेदरम्यान पांढरे कपडे घालणे शुभ मानलं जातं, नकारात्मक उर्जेपासून मुक्तता मिळेल.
लाल किंवा पिवळे कपडे घालणे शुभ मानलं जातं.
पिवळे कपडे घालणे शुभ राहील.
निळे कपडे घालणे शुभ मानले जातं
पूजेदरम्यान तपकिरी रंगाचे कपडे घालणे शुभ राहील, शनिदोषापासून मुक्तता मिळेल.
सोनेरी रंगाचे कपडे घालणे शुभ राहील, धनाचे दरवाजे उघडतील.