कार्तिक महिना 8 ऑक्टोबर पासून सुरू झाला असून 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.

तुम्हाला माहीत आहे का? 'कार्तिक मास' दामोदर महिना म्हणूनही ओळखला जातो.

याचं कारण असं आहे की, याच महिन्यात श्रीकृष्णानं दामोदर रूप धारण केलेलं.

कान्हाच्या लोणी चोरण्यावर आई यशोदा त्यांच्यावर संतापल्या होत्या.

तेव्हा आई यशोदानं दोरीनं बाळ कान्हाला बांधून टाकलेलं.

या बाललीलेनंतर कृष्णाला 'दामोदर' नाव मिळालेलं.

‘दाम’ म्हणजे दोरी आणि ‘उदर’ म्हणजे पोट.

कार्तिक महिन्यात दामोदर रूपाची पूजा केल्यानं बंधनातून मुक्ती मिळते. पाप आणि दुःख दूर होतात.