पुराणांनुसार गणेश चतुर्थीला चंद्र पाहिल्यास कलंक लागतो? उपायांबद्दल जाणून घ्या!

Published by: एबीपी माझा वेब टीम
Image Source: Meta AI

गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.

Image Source: Meta AI

ही चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 1:54 ते 27 ऑगस्ट 3:44 PM पर्यंत असेल.

Image Source: Meta AI

पद्म व स्कंद पुराणात यावर स्पष्ट मनाई आहे.

Image Source: Meta AI

पुराणांनुसार या दोन दिवसांत चंद्र पाहणे निषिद्ध मानले जाते.

Image Source: Meta AI

चंद्र पाहिल्यास खोट्या आरोपांचा (कलंकाचा) धोका असतो.

Image Source: Unsplash

पुराणानुसार चंद्र पाहिल्यानंतर भगवान श्रीकृष्णावर श्यामंतक रत्न चोरल्याचा खोटा आरोप लावण्यात आला होता.

Image Source: Meta AI

या दोन दिवसांत चंद्रदर्शनामुळे सामाजिक व कौटुंबिक नात्यांवर परिणाम होऊ शकतो.

Image Source: Meta AI

चुकून चंद्र पाहिल्यास, स्यमंतक मंत्राचा 21 वेळा जप करावा.

Image Source: Meta AI

दोष टाळण्यासाठी गणेश पूजन, मंत्रजप आणि दानधर्म करणे उपयुक्त ठरते.

Image Source: Meta AI

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: Unsplash