हिंदू धर्मात लग्न करण्यासाठी नेहमी शुभ मुहूर्तलाच प्राधान्य दिलं जातं.

Image Source: Abplive

जुलै ते नोव्हेंबर या महिन्यांदरम्यान चातुर्मास असल्यामुळे, विवाह किंवा इतर शुभ कार्य केली जात नाहीत.

Image Source: Abplive

देवउठनी एकादशीनंतर तुळशी विवाहामुळे लग्नासाठी शुभ मुहूर्त सुरू होतात.

Image Source: Abplive

यावर्षी हिंदू पंचांगानुसार देवउठनी एकादशी 01 नोव्हेंबर 2025 रोजी आहे.

Image Source: Abplive

नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 पर्यंत लग्नासाठी शुभ मुहूर्त कधी आहेत?

Image Source: Abplive

नोव्हेंबर 2025 मध्ये लग्नासाठी सर्वात उत्तम शुभ मुहूर्त 18, 22, 23, 25 आणि 29 नोव्हेंबरला आहे.

Image Source: Abplive

जर डिसेंबर महिन्याचा विचार केला, तर लग्नासाठी सर्वात शुभ मुहूर्त 4, 11 आणि 12 डिसेंबरला आहे.

Image Source: Abplive

जानेवारी 2026 मध्ये लग्न करण्यासाठी एकही दिवस शुभ नाही.

Image Source: Abplive

फेब्रुवारी 2026 मध्ये लग्नासाठी 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 13, 19, 20, 21, 24, 25 आणि 26 तारीख शुभ आहे.

Image Source: Abplive

मार्च महिन्यात लग्न करण्यासाठी 4, 5, 6, 9, 10, 11, 12, आणि 15 तारीख शुभ असणार आहे.

Image Source: Abplive