शास्रानुसार ज्या घरात नियमितपणे दिवा लावला जातो तिथे सकारात्मक ऊर्जा असते.
त्यामुळे जवळपास प्रत्येक घरात दिवा लावण्याची प्रथा आहे.
दिवा विझल्यानंतर त्यात वात शिल्लक राहते.
अनेक जण ही वात कचऱ्यात टाकतात.
धार्मिकदृष्ट्या तसे करणे अशुभ आहे.
विझलेल्या वातीचं योग्य प्रकारे नियोजन करता येते.
घराच्या आवारात स्वच्छ ठिकाणी मातीत पुरून टाकावी.
वड, पिंपळ, तुळस किंवा इतर पूजनीय झाडाच्या मुळाशी वात विसर्जित करावी.
जर शक्य असेल तर वातींना नदीच्या स्वच्छ प्रवाहात सोडा.
हे उपाय केल्याने घरात धार्मिक शुद्धता टिकून राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.