प्रेमानंद महाराज यांचं खरं नाव काय?

Published by: मुकेश चव्हाण
Image Source: SOCIAL MEDIA

प्रेमानंद महाराज भारताचे प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू आहेत.

Image Source: SOCIAL MEDIA

प्रेमानंद महाराज यांचे प्रेरणादायी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Image Source: SOCIAL MEDIA

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली देखील प्रेमानंद महाराज यांना भेटायला गेला होता.

Image Source: SOCIAL MEDIA

प्रेमानंद महाराज यांचं खरं नाव काय?, जाणून घ्या...

Image Source: SOCIAL MEDIA

प्रेमानंद महाराज यांचे खरे नाव अनिरुद्ध कुमार पांडेय आहे.

Image Source: SOCIAL MEDIA

माध्यमांच्या वृत्तानुसार, प्रेमानंद महाराज यांचा जन्म उत्तर प्रदेशातील कानपूर येथे झाला होता.

Image Source: SOCIAL MEDIA

प्रेमानंद महाराज यांच्यावर कुटुंबातील भक्तीमय वातावरणाचा प्रभाव होता.

Image Source: SOCIAL MEDIA

प्रेमानंद महाराज यांनी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि अध्यात्माचा स्वीकार केला. प्रेमानंद महाराज यांनी वाराणसीत गंगेच्या काठावर बराच काळ आध्यात्मिक साधना केली.

Image Source: SOCIAL MEDIA

प्रेमानंद महाराज वृंदावनमध्ये त्यांचा श्री हित राधाकेली कुंज नावाचा आश्रम आहे, जिथे ते राहतात आणि प्रवचन करतात.

Image Source: SOCIAL MEDIA