प्रेमानंद महाराजांच्या सत्संगात सामान्य लोकच नव्हे, तर अनेक मोठे सेलिब्रिटीदेखील सहभागी होतात.

Published by: प्रिया मोहिते
Image Source: pti

अनेकजण त्यांचं सत्संग ऐकून मंत्रमुग्ध होतात.

Image Source: pti

प्रेमानंद महाराज यांच्या सत्संगात सामान्य लोकच नव्हे, तर अनेक मोठे सेलिब्रिटीदेखील सहभागी होतात.

Image Source: pti

विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि शिल्पा शेट्टी यांच्यासारखे स्टार्सही त्यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी येतात

Image Source: pti

सोशल मीडियावरही त्यांचे प्रवचन आणि विचार खूप व्हायरल होत असतात.

Image Source: pti

फार कमी लोकांना माहीत आहे की प्रेमानंद महाराज एका गंभीर आजाराने त्रस्त आहेत.

Image Source: pti

प्रेमानंद महाराज यांना कोणता आजार आहे या संदर्भात जाणून घेऊयात.

Image Source: pti

प्रेमानंद महाराज यांना एक आनुवंशिक रोग आहे, ज्याचे नाव ऑटोसोमल डोमिनंट पॉलीसिस्टिक किडनी डिसीज आहे.

Image Source: pti

या आजारात हळुहळू किडनीमध्ये लहान लहान सिस्ट तयार होतात. हे सिस्ट किडनीचे नुकसान करतात आणि कालांतराने फंक्शन करणं बंद करतात.

Image Source: pti

डॉक्टरांच्या माहितीनुसार प्रेमानंद महाराजांच्या दोन्ही किडन्या सुमारे 18-20 वर्षांपूर्वी निकामी झाल्या होत्या.

Image Source: pti